Skip to product information
1 of 1

नाही कुणाचे कुणी

नाही कुणाचे कुणी

नाही रे नाही कुणाचे कुणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणोनी नाही कुणाचे कुणी दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही नाही कुणाचे कुणी दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही

अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणुनी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी Nahi Re Nahi Kunache Koni Komal Kulsundar Sagar Kulsundar views · 1

Regular price 181.00 ₹ INR
Regular price Sale price 181.00 ₹ INR
Sale Sold out
View full details